प्राण्यांना खाल्ल्यने प्रोटिन्स मिळतात म्हणता... मग माणूस हाही एक
प्राणि आहे खाल का माणसांना? काय फरक आहे प्राण्यांच्यात आणि माणसांच्यात?
झाडे आणि प्राणि यापेक्षा माणूस आणि प्राणि जास्त सिमिलर आहेत ना. माणसांना का खाणार नाही याचे कारण सांगता का?
वर आलेल्या ड्वायलॉक्स मधला "तो" आणि मनोगत वरचा "तो" एक आहेत
का? पितळे भाऊना तसे म्हणायचे नसले तरी "तो" ने ते पर्सनली
घेतलेलेसे दिसते..... काहीहीहीहीही!