आम्हांस असंस्कृत आणि असभ्य ठरवल्याबद्दल तमाम मासांहारी लोकांतर्फे मी आपले आभार मानतो.सुस्कृंतपणाची आणि सभ्यतेची ही नवी व्याख्या निर्माण केल्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन.आपले संशोधन उत्तरोत्तर असेच फुलत जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना.