प्राण्यांना खाल्ल्यने प्रोटिन्स मिळतात म्हणता... मग माणूस हाही एक प्राणि आहे खाल का माणसांना?
'ते ७० दिवस' या  भाषांतरित कादंबरीत विमान अपघातातील खेळाडूंनी वेळ पडल्यावर मनुष्याहारही केला होता. फक्त त्यावेळी ती माणसे आपली नातेवाईक नाहीत एव्हढे पाहिले होते. . . असे वाचल्याचे आठवते. त्यामुळे जर अशी वेळ आली तर माणूस माणसालाही खाईल याबद्दल शंका वाटत नाही.