'आभासी उपकरणन' ह्या विषयी माहिती देणारा आपला लेख आवडला. इंग्रजी शब्द दिले आहेत त्यामुळे मराठीशब्दाचे अर्थ समजणे सोपे गेले. हा विषयाची प्राथमिक ओळख इंग्रजीतून झाली आहे ते कदाचित कारण असावे. पुढील भाग वाचून मग सविस्तर प्रतिसाद देईन. असेच लेखन वाचायला मिळावे.

शुभेच्छा