कुठल्याही पदार्थाचे अतिरेकी सेवन हे विष असते.
मांसाहार करावा की करू नये ह्याबद्दल बरेच विवाद असतील पण ताकाला जाऊन भांडे मात्र लपवू नये !
मुंबईतली बहुतांश सामीष उपहारगृहे का पैसे कमावतात ह्याचा विचार करावा......
ज्यांना घरी मांसाहार व्यर्ज आहे असेच तर बाहेर जाऊन खात असावेत ना ?
मग हत्ती सारखे खाण्याचे व दाखवायचे दात वेगळे का असावेत ?
बाकी तुमचे चालू द्या -