मानस

सही कविता/विडंबन

लागतो कसा 'भयाण' , हा चहा तुझा,
'लाल-लाल पाण्याची', काय ही सजा,
 अंदमान ह्या कपात, 'बंद' राहू दे !
 ताटलीत ही वडी, अशीच राहू दे !

हे विशेष आवडले

गार्गी.