श्री बंधू
सगळ्यात पहिला जो किस्सा आहे.. पाढ्याचा तो भलताच आवडला..!!
गार्गी.
अवांतर - ह्यावरुन आमच्या शाळेत एका मुलीने केलेली मजा आठवली ( इ. २री )
चाचणी परीक्षेत असलेल्या पेपर मध्ये लिहिले होते
जसे पिवळे पिवळे धमक तसे लिहा..
निळे निळे..??
हिरवे हिरवे..??
लाल लाल..?
..तर ह्या मॅडमनी सर्व ठिकाणी "धमक" लिहिले होते वास्तविक पहाता तेथे निळे निळे शार, लाल लाल भडक, हिरवे हिरवे गार असे काहीसे अपेक्षित होते
गार्गी.