नमस्कार मंडळी,
तुम्हासर्वांकडून मिळालेल्या पाठिंब्यामुळे आणि शुभेच्छांमुळे आमचा हुरूप दस पटीने वाढला आहे.
जावडेकर, 'डच' शब्दावरुन आपण केलेली कोटी एकदम 'डोकेबाज'(अर्थात मला कळायला थोडा वेळ लागला.)
पेठकर,शुभेच्छांबद्दल धन्यवाद!
वरदा, शुभेच्छांबद्दल धन्यवाद! संमेलनाचा वृत्तांत नक्कीच लिहीन.
जे पी मॉर्गन, आमची ठिकाणाची निवड आपल्याला आवडली ..आनंद वाटला..प्रत्यक्ष संमेलनाला येवून तो द्विगुणित करावा ही विनंती.
लोभ आहेच तो वाढत जावा ही विनंती,
असीमा