वा अनु,
"सावधान! चालक शिकत आहे." ची पाटी लाऊन एखादी गाडी भर्रर्र करत मागून यावी आणी सर्वांना ओव्हरटेक करत निघून जावी अशी तुझी ही कविता खूप आवडली. बाकी लग्नावर जितके लिहवे तितके कमीच आहे (अनुभवाचे बोल).
बाकी वेदश्री साठी जोडलेली पुरवणी सुद्धा झकास!
वेदश्री,
जेव्हा केव्हा लग्न करायचे आहे तेव्हा करा. पण हे लक्षात घ्या की आमच्या सारख्या मनोगतींची वर्हाडात भर पडण्याची शक्यता आहे. "बोलावणं आल्याशिवाय नाही" यातले आम्ही नव्हे बरं का? आणी मनोगत परीवार फार जलद गतीने वाढतो आहे तेव्हा सावधान! :))
आपला,
(वर्हाडी) भास्कर