मटकी वा मूग भिजत घालणे, त्याला मोड आल्यावर ते शिजवून खाणे म्हणजे भ्रूणहत्येसारखे क्रूर नाही का?
शाकाहार आणि मांसाहार यांची चुकीची तुलना होत आहे, ती कृपया टाळावी.
बाकी असे म्हणतात की, जपानी लोक पाण्यात असणाऱ्या सगळे जीव खातात आणि चीनी लोक जमीनीवर असणारे सगळे जीव खातात. खरे खोटे ईश्वर जाणे !