बंधुराज,

आपण छानच आठवणी सांगितल्या आहेत. शिफ्ट एंटर बटण दाबल्याने दोन ओळींतली ज़ागा वाचते. शुद्धलेखन चिकित्सकाचा वापर केल्यास शुद्धलेखनही सहज़ शक्य होते.

वेदश्रीताई,

आपण पानेच्या पाने लिहू शकाल असा विषय असल्यामुळे भीतभीतच आपल्या प्रतिसादावर टिचकी मारली पण अहो आश्चर्यम्. आपला एका ओळीचा प्रतिसाद खूप आवडला. असाच थोडक्यात प्रतिसाद देत ज़ा.

आपला
(अल्पवाचक) प्रवासी