पहिली आठवण सगळ्यात जास्त आवडली. त्यावरून सध्या कोणत्यातरी गुलाबजाम मिक्स ची जाहिरात लागते ती आठवली.
आई : ........ रनिंग काँपिटीशन मे 'सेकंड' आया है.
बाबा : अरे वा. क्यु चँपियन कितने रनर्स थे ?
मुलगा : दो !