सुवर्णमयी, नमस्कार. आपला अभिप्राय मोलाचा आहे.

वस्तुतः संपूर्णपणे मराठीत लिहिण्याचा प्रयत्न सगळ्यांच्या औत्सुक्याचे कारण व्हावा असे मला वाटले होते. मात्र कदाचित विषय सगळ्यांच्या आवडीचा नसेल, लेख फारच मोठा असेल, त्यावर अभिप्रायासारखे काही विशेष नसेल इत्यादी कारणांनी मोजकेच अभिप्राय दिसत आहेत. असो.

आपल्या अभिप्रायाखातर हार्दिक धन्यवाद.