तात्या...... अहो जंत्री म्हणायची का काय ??????
तात्या पुण्यात आलात की फ़ोन टाका ! तुम्हाला "नायाब" ला घेऊन जातो ! (वानवडी)
शिवाय 'ब्लू नाईल" पण आहेच (कँप) (तंदूर स्पेशल)
बाणेरला आमच्या ऑफ़िसजवळचं "मालवणी गजाली" पण झकास आहे !
"सन अँड मून" (घोले रोड ज्ञानेश्वर पादुका चौक) सारखी चिकन सागोती अजून खाल्ली नाही कुठे !
जंगली महाराज रोड वर बालगंधर्व च्या पुढे "कलकत्ता बिर्याणी हाऊस" मधली "प्रॉन्स बिर्याणी" खायलाच हवी !
अरे हो !!!! डेक्कनवर गेलात की "लकी" मधली "बोनलेस चिकन बिर्याणी" हाणावी ! गल्ल्यावरच्या त्या मख्ख चेहऱ्याच्या इराण्याबद्दलही प्रेम वाटू लागतं !
मॉर्गन ;
(माझं आडनाव लिहावं लागत नाहीये ते बरंय ! )