ऌ हा स्वर आहे. (तो लृ नाही! ल + ऋ = लृ ह्याला काही अर्थ नाही त्याचा उच्चार केला तर ल-रु असा काहीसा होईल. ) ऌ चा उच्चार काहीसा लि आणि लु ह्यांच्या मध्ये होतो असे वाटते.

कॢप्ती हा शब्द योग्य आहे आणि आता तसे बदल त्या शब्दसंग्रहात केलेले आहेत.

धन्यवाद.