प्रवासी महोदय,

आपण पानेच्या पाने लिहू शकाल असा विषय असल्यामुळे भीतभीतच आपल्या प्रतिसादावर टिचकी मारली पण अहो आश्चर्यम्. आपला एका ओळीचा प्रतिसाद खूप आवडला. असाच थोडक्यात प्रतिसाद देत ज़ा.

हे मला लागू नसावे ही आशा !