कवयित्री वेगात शिकत आहे! हे त्यांच्या लागोपाठ कवितांवरून लक्षात येत आहे.

अनु, माझ्यामते तुम्हाला कायमचा परवाना (पर्मनंट लायसन्स) मिळायला हरकत नाही.
'यांच्या' कौतुकाचे तुमचे निरिक्षण 'तंतोतंत'. जुन्याजुन्या मित्रांची लग्ने (प्रत्येकी एक) झाली की 'वहिनींकडून' त्यांच्याविषयी नवीच माहिती कळते!