आपण सर्वांनी मिसळ, कोंबडी, मासे अशा अत्यंत मह्त्वाच्या आणि माझ्या अत्यंत जिव्हाळ्याच्या विषयांना तोंड फोडले आहे.
येउ द्या अजुन....
मिसळ, गोरेगाव, पनवेल व एक्सप्रेसवेवरची श्रीदत्त पण छान आहे.
बांबू हाउसला मंगलोरी पदार्थ फार छान मिळतात. प्रॉन्स गस्सी घ्या अप्पमबरोबर...