मस्त जमले आहे.

डी. जी. कॉपिअर्स यांनी मागे एकदा (१९९९/२०००...?) विडंबन गीत स्पर्धा आयोजित केली होती. त्यात याच मूळ गाण्याचे "श्रीमुखात ही दाढी अशीच राहू दे" असे विडंबन केले होते.