बंधु, वाचताना मजा आली.
माधवराव,तुमच्या आठवणी वाचून हसू आले खरे पण तुमचे 'मडके' मार खाऊन खाऊन चांगलेच पक्के झालेले असावे असे वाटते. (ह. घ्या.)