मुंबईतील कुलाब्यातील ताजमहालच्या मागच्या गल्लीत एक तंदुरी चिकनवाला आहे. अतिशय चविष्ट तंदुरी चिकन मिळते. बरीच गर्दी असते.

नाव विसरलो.. कुणाच्या लक्षात आहे का?

--ध्रुव.