असाच एक अन्योक्ति नावाचा अलंकार आहे. लेकी बोले सुने लागे असा त्याच अर्थ. (अन्य + उक्ति).

शुकान्योक्त्ती, बकान्योक्ती इत्यादी अन्योक्त्या प्रसिद्ध आहेत.

स्वातन्त्र्यपुर्व काळात कोणीतरी प्रख्यात देशभक्त (नाव आठवत नाही)  याच अलन्काराचा उप्योग करुन ब्रिटीशांविरुद्ध जनमत तयार करायचे.

उदा:

बका ऐशा ढोंगे तव माशेच ठकती ।

परि ज्ञाते तुझे कपट लवलाही उमगती ॥