उच्चार काहीसा लि आणि लु ह्यांच्या मध्ये होतो असे वाटते.
कॢप्ती हा शब्द योग्य आहे आणि आता तसे बदल त्या शब्दसंग्रहात केलेले आहेत.

 कोणी याचा उच्चार करून ध्वनिमुद्रित प्रत येथे देऊ शकेल काय?
लि आणि लु ह्यांच्या मधे उच्चार होतो तरी तो स्वर कसा?