श्री. भोमे,
काय बरीच मोठी सुट्टी मारलीत... ? भारतात आला होतात की काय ?
आपले प्रतिसाद येत नव्हते तेंव्हा चुकल्या सारखे वाटायचे व मी बिनधास्त शुद्ध लेखन चिकित्सक न वापरता प्रतिसाद द्यायचो....