केले मला फुलांनी घायाळ एव्हढे की
लाजून शुश्रुषेला सरसावलेत काटे

-- अप्रतिम. 'मज फूलही रूतावे' सारखी वेदना.