वावा मिलिंदराव, मस्त गझल आहे. जाईजुई, दुमडून अस्तन्या, फुलांशी चहाडी, शुश्रुषा वा! छानच आहेत. मक्ता मस्तच. सुंदर गझल! आपला, (काटेग्रस्त) शशांक