वा बंधू,
अभिनंदन... बालपणीच्या आठवणी सुंदरच असतात. (निदान मोठेपणी तरी सुंदर त्या तशा भासू लागतात). शाळेतील उचापती आठवून आठवून सांगणे हा मोठाच विरंगुळा. नविन सदर सुरू केल्या बद्दल धन्यवाद.