करता गुन्हा जरासा सुमनांस स्पर्शण्याचा
दुमडून अस्तन्यांना सरसावलेत काटे
केले मला फुलांनी घायाळ एव्हढे की
लाजून शुश्रुषेला सरसावलेत काटे

छान गझल मिलींदराव, आवडली !