'काटे' अशी रदीफ़ असूनही इतके शेर! अप्रतिम कल्पनाविलास!
केली न मी फुलांशी त्यांची जरी चहाडीजखमा करून आता संकोचलेत काटे... विशेष आवडले!