अन्योक्तीचे आणखी एक उदाहरण:
येथे समस्त बहिरे बसतात लोक
का गायने मधुर तू करिसी अनेक
हे मूर्ख यांस किमपीहि नसे विवेक
रंगावरून तुजला गणतील काक
(ह्या अन्योक्तीचा प्रत्यय तर जवळजवळ दर दिवशी येत असतो!)
मीरा फाटक