वेदश्री,

अक्षरशः "ह्याच" विषयावर आजच सकाळी बोलणं झालं. कारण अस्मादिक तर घड्याळ वापरत नाहीत. मला वाटतं एक तर सवयीचा भाग म्हणून घड्याळ घालतात, किंवा सोयीचा. मोबाईल खिशातून काढून बघण्याचे कष्ट तरी का घ्यायचे? त्यापेक्षा मनगट वळवणं कितीतरी सोपं नाही का?

बाकी "मिरवण्याचं" म्हणाल तर आजकाल मोबाईल मिरवतात. घड्याळाला कोण विचारतो ?

जे पी