वा मिलिंदराव!

खरेच. काटे असा रदीफ घेऊन इतकी सुंदर गज़ल! कमाल केलीत.

बोकाळलेले, संकोचलेले, दोन्ही सरसावलेले आणि शेवटी सुस्तावलेले काटे आपल्याला खूप आवडले बुवा. आपल्या प्रतिभेचे आज़च़े हे दर्शन अत्यंत मोहक आहे.

आपला
(मोहित) प्रवासी