मिलिंद, गझल आवडली. 'काट्यांवर' एवढे विविध शेर सुंदरपणे गुंफले आहेत. आपला रूपकात्मक रचनेवर हातखंडा आहे ते पुन्हा दिसून आले.केले मला फुलांनी घायाळ एव्हढे कीलाजून शुश्रुषेला सरसावलेत काटेहा शेर जास्त आवडला.