एखाद्याने मोबाईल व मनगटी घड्याळ दोन्ही बाळगावे का, किंवा मनगटी घड्याळ हे गरजेकरता/उपयोगी म्हणून वापरावे की मिरवण्याचा दागिना म्हणून, हा ज्याचात्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. इतरांनी त्याची दखल घेण्याचे कारण नाही, आणि सामूहिक चर्चा अथवा 'टाईम्स-ग्रूप'सुलभ मतचाचणी करण्याची तर मुळीच आवश्यकता नाही.

प्रस्तुत प्रश्न अप्रस्तुत आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.

- टग्या