वेदश्रीताई,

आपण छान प्रश्न विचारला आहे. त्याचे उत्तर आमच्यापाशी नाही पण एक विचार मनात आला -

मनगटी घड्याळातच भ्रमणध्वनी बसू शकेल काय? किंवा असे भ्रमणध्वनी संच उपलब्ध आहेत काय?

आपला
(चौकस) प्रवासी