माझ्या मते प्रथमतः गरज, मग तेच दागिनाही.

मनगटी घड्याळातच भ्रमणध्वनी बसू शकेल काय? किंवा असे भ्रमणध्वनी संच उपलब्ध आहेत काय?
ऐकल्याप्रमाणे असा भ्रमणध्वनी उपलब्ध आहे. परंतु भारतात आहे की नाही हा प्रश्न मलाही पडला आहे.

हा ज्याचात्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. इतरांनी त्याची दखल घेण्याचे कारण नाही, आणि सामूहिक चर्चा अथवा 'टाईम्स-ग्रूप'सुलभ मतचाचणी करण्याची तर मुळीच आवश्यकता नाही.
विचारणे हा ही ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण इतरांनी त्यात वायफळ उत्तर देण्याची आवश्यकता मला वाटत नाही. :)