सुरेख गझल!!
केले मला फुलांनी घायाळ एव्हढे कीलाजून शुश्रुषेला सरसावलेत काटे
वावावावा!! सुंदरच!!
मक्ताही खूपच छान आहे. एकूण गझल सुंदर. आवडली.
शुभेच्छा.