मनोगतीनो,हा अलंकार एक वेगळा प्रकार आहे कि नाही मला आठवत नाही, पण असावा: द्विरुक्ती: शब्दातच विशेषण असताना परत विशेषण उद्धृत करणे. "पिवळा पिताम्बर""वडाचा वटवृक्ष"(सुधारणा असल्यास सुचवावी..विस्मरणात गेलेले आपल्याच मातृभाषेचे व्याकरण ताजे होईल.)