सोवळे म्हणजे कसे सात्विक, धार्मिक वस्त्र वाटते. पण रेशमाचे हे वस्त्र बनवायला अनेक किड्यांना उकळत्या पाण्यात टाकून मारले जाते तेव्हाच हे तलम वसन बनते. त्या रेशमी कोषातील किडे मारले नाहीत तर रेशमाचे धागे तुटतात आणि त्याचे वस्त्र विणता येत नाही.
  तेव्हा शुद्ध सोवळ्यातील सोवळेही प्राण्यांची हत्या करुन बनवले जाते.

केवळ मांसाहार म्हणजे प्राण्यांची हत्या असे नाही हे सांगायचा माझा उद्देश आहे.