बोकाळलेले, सरसावलेले, सोकावलेले, सुस्तावलेले, संकोचलेले काटे मस्तच! विशेष म्हणजे त्याच्या अमराठी मित्राला त्याने मोडका तोडका अर्थ सांगितलेली ही गज़ल फार आवडली.