म्हटले गुलाब टाळू, टाळू मजेत काटेजाईजुईतही पण बोकाळलेत काटे
केली न मी फुलांशी त्यांची जरी चहाडीजखमा करून आता संकोचलेत काटे
वा! छान आहे गझल.