तिला जिंकण्या ही निघालीत स्वप्ने,
अता डाव ते आसवांचे हुकावे.... तुला केल्यास अधिक संवादात्मक वाटेल का?

मला पाहिजे रे पुन्हा तीच संधी,
सुदैवा, किती मी तुला रे मुकावे?... फारच छान!

दुसरा शेर नीटसा कळला नाही; पण एकंदरित सुंदर रचना!

(चिकित्सक) अजब.