उत्तम गझल आहे. झुकावे, हुकावे (हुकावे बद्दल अजबरावांची सुचवण चांगली आहे), मुकावे आणि सुकावे आवडले. "सुकावे" ची कल्पना नवीन आणि सुंदर आहे. सुंदर गझल. लिखते रहो. आपला, (गझलवाचक) शशांक