पूर्वी मनगटावर लावायची घड्याळे कुठे होती ? कोटाच्या खिशातच घड्याळे ठेवली जायची. ( आजकाल अँटिक वस्तूंच्या प्रदर्शनात तसली घड्याळे दिसतील. )

सवयीचा भाग महत्त्वाचा !

घरातल्या भिंतीवरच्या घड्याळाची जागा बदलली तरी चुकल्या चुकल्यासारखे होते.