सबाह्य अभ्यंकरी - म्हणजे दत्त अंतर्बाह्य व्यापून आहे.
त्रिगुण - सत्व, रज, तम
नेति - न ईती
समाधी न ये ध्याना - ध्यानात समाधी अवस्था प्राप्त होत नाही.
परा - वैखरी, पश्यंती, परा वाणी मधली परा.
उन्मन - मनाची उन्मनावस्था.