ऋतुपर्ण, अन्योक्तीची आठवण काढलीत, बरे वाटले.

उभा राहे एके चरण धरणीते धरुनिया
तपश्चर्या वाटे करित जणु डोळे मिटुनिया
बका ऐशा ढोंगे तव अमति मासेच ठकती
परि ज्ञाते तूझे कपट लवलाही उमजती.

चू भू द्या घ्या

आपला
(पंक्तिपूरक) प्रवासी