अनु,

त्या चित्रपटात निशिगंधा कानडी का तेलगु बोलत असते, तिला मराठी बोलता येत नाही, आणि सुधीर जोशी पण आहे त्या चित्रपटात. त्यामधे अशोक सराफ दारुच्या नशेत तिच्याशी लग्न करतो, असे काहीसे आहे. बघ तुला आठवतो का ते. वाजवा रे वाजवा नाही बहुधा. असो.

रोहिणी