काही मोजके अपवाद वगळल्यास मराठी चित्रपटांची एकंदरीत अवस्था दयनीयच म्हणावी लागेल.
लक्ष्मिकांत बेर्डे आणि अशोक सराफ या जोडीचे असे अनेक फालतू चित्रपट मधल्या काळात येऊन गेले. खरे पाहता हे दोन्हीही चांगले अभिनेते असून सुध्दा त्यांचा फारच कमी उपयोग करून घेतला गेला.
विश्वास.