आपणा सर्वांना गझल आवडली आणि आपण प्रतिसाद दिलेत, सुचवण्या केल्यात त्याबद्दल मनःपूर्वक आभार. मनीचे शब्दात उतरवून ते तुमच्यात वाटल्यावर आणि तुमचे प्रतिसाद आणि मार्गदर्शन यातून मिळणारे समाधान आणि शांती यापेक्षा मोठे दुसरे बक्षीस ते काय!!
पुन्हा एकदा आभार.