मंदारपंत,
आपल्या प्रश्नाचे उत्तर कदाचित विनायकराव देऊ शकतील. (येथील नाव - विनायक)
यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः।तत्र श्री विजयो भूतिः ध्रुवा नीतिर्मतिर्मम॥- गीता १८.७८
भूति = आनंद, यश इत्यादी.
आपला(पादपूरक) प्रवासी